तरुण भारत

कोल्हापूर : पैशाच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

प्रतिनिधी / कोल्हापूर

पैशाच्या वादातून राजारामपुरी पहिल्या गल्लीत तरुणाला भोकसल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. वल्लभ जामसांडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. धारदार शस्त्राचा वार पोटात वर्मी लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सिताराम डुबल होज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमीचा जबाब नोंदविण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते.

Related Stories

कुंभोज येथे रोख रकमेसह देशी गाय गेली चोरीला

Sumit Tambekar

कोल्हापूर लगतच्या गावांत कोरोना संसर्गाचा धोका

Abhijeet Shinde

चिपळुणात विवाहितेसह दोघांची आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दुपारपर्यंत 80 कोरोना बाधितांची भर, शहरातील 60 जण

Abhijeet Shinde

रेड झोनच्या सीमेवर कोल्हापूर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘सौ चुहे खाके..’ सारखी भाजप प्रदेशाध्यक्षांची स्थिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!