तरुण भारत

बर्लिनसाठी अवघड काळ

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये निर्बंधांच्या विरोधात सुमारे 2 हजार लोक रस्त्यांवर उतरले आहेत. या निदर्शनांदरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचे पालन तर झालेले नाही, याचबरोबर बहुतांश लोकांनी मास्कही न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. निदर्शनांदरम्यान लोकांनी स्वातंत्र्य हवे अशा घोषणा दिल्या आहेत. या निदर्शकांमध्ये तरुणाईसोबतच वृद्धांचाही समावेश होता. मुलांसमवेत कुटुंबांनी यात भाग घेतला आहे. आमच्यासमोर अनेक अडचणीचे महिने आहेत. उन्हाळय़ाच्या सुटीसाठी विदेशात जाणारे या वाढत्या संक्रमणासाठी जबाबदार असल्याचा आरोप चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी केला आहे. किमान फेब्रुवारीपर्यंत जर्मनीचे नागरिक कुठल्याही प्रकारचा उत्सव साजरा करू शकणार नाहीत असे मर्केल यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

अमेरिकेत लसीकरण मोहिमेत गोंधळ

Patil_p

कोरोना हवेतूनही फैलावू शकतो!

Patil_p

तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके, 18 ठार; 500 जखमी

prashant_c

मंगळ ग्रहासारख्या ठिकाणी वास्तव्याची संधी

Patil_p

ब्रिटन पंतप्रधान पदासाठी भारतीयाला पसंती

Patil_p

अफगाणिस्तानात वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टर्सची एकमेकांना धडक; 15 कमांडोंचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!