तरुण भारत

भूकंपाने हादरले अफगाणिस्तान!

ऑनलाईन टीम / काबुल :


अफगाणिस्तानमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 1 वाजून 19 मिनिटांनी हा भूकंप झाला. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले. 


दरम्यान, यापूर्वी दक्षिण अमेरिकेतील चीलीमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टल स्केल एवढी होती. 

Related Stories

उपाशी राहून युद्धाची तयारी

Patil_p

अमेरिकेत कोरोनाचे मृत्यूतांडव

prashant_c

चीन, चिनी कम्युनिस्ट पार्टी हा आशियाला धोका

Patil_p

कॅलिफोर्नियात विमान कोसळून 4 ठार

Patil_p

31 स्थलांतरितांचा बोट उलटल्याने मृत्यू

Amit Kulkarni

शरणार्थींच्या वेदना मांडणारी ‘अमाल’ करतेय सैय

Patil_p
error: Content is protected !!