तरुण भारत

संसदीय समितीकडून कानउघाडणी

राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई

बेंगळूर : राज्यात आयएस या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असणाऱयांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कारवाई सुरूच ठेवली आहे. बेंगळूरमध्ये आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. थणीसंद्र येथील घरावर छापा टाकून एनआयएच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

Advertisements

ऑगस्ट महिन्यात डॉ. ब्रेव्ह उर्फ अब्दुल रेहमान याला अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अब्दुल खादर आणि इरफान या दोघांना अटक केली होती. आता बुधवारी आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे, असे सूत्रांकडून समजते. शहरात आणखी संशयित लपून बसल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे.

Related Stories

‘टिकटॉक’ निर्मात्यांचा भारतातून काढता पाय

Patil_p

लाल किल्ला हिंसाचारातील आणखी एक आरोपी अटकेत

datta jadhav

सुशांत सिंग राजपूतला सन्मान देणार केंद्र सरकार

Patil_p

हवाई दलासाठी नवीन 56 विमानांची खरेदी

Patil_p

झारखंडमध्ये 7 नक्षलवाद्यांना अटक

Patil_p

ग्वाल्हेरमध्ये भीषण दुर्घटना, 13 ठार

Patil_p
error: Content is protected !!