तरुण भारत

हार्ले-डेव्हिड्सनला मिळाला साथीदार

मुंबई : अमेरिकेतील प्रसिद्ध मोटरसायकल कंपनी हार्ले-डेव्हिड्सन भारतातील व्यवसायासाठी गेल्या काही दिवसांपासून साथीदार शोधत होती. कंपनीचा हा शोध आता अखेर संपलेला आहे. भारतातील हिरो मोटोकॉर्पने हार्ले-डेव्हिड्सनसोबत जाण्याचे निश्चित केले आहे. यापुढे हिरो मोटोकॉर्प हार्ले-डेव्हिड्सनच्या मोटरसायकली विकण्यासाठी सज्ज होणार आहे. तसेच आवश्यक ती सेवा देण्यासाठी कंपनी कार्यरत होणार आहे. हार्ले-डेव्हिड्सन कंपनीचे सुटे भाग व इतर ऍक्सेसरीज हिरो मोटोकॉर्प आपल्या विपेत्यांच्या माध्यमातून विकू शकणार आहे.

Related Stories

भारतीय शेअर बाजारात तेजी परतली

Amit Kulkarni

फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांचा राजीनामा

Omkar B

रिलायन्स राईट इश्यूची सदस्यता झाली 1.1 पट

Patil_p

स्टेट बँकेवर दोन एमडींच्या नियुक्तीला मंजुरी

Amit Kulkarni

टोयोटा उत्पादनात करणार घट

Patil_p

रिलायन्स ग्रीन एनर्जीत गुंतवणार 75 हजार कोटी

Patil_p
error: Content is protected !!