तरुण भारत

सिग्नलची वेळ व्यवस्थित नसल्यामुळे गैरसोय

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच सध्या ठिकठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. मात्र बसविलेल्या या सिग्नलची वेळ व्यवस्थित नसल्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचे ठरत आहे.

Advertisements

 नव्याने बसविण्यात आलेल्या चारही बाजूच्या सिग्नलमध्ये लाल दिवा लागला असल्याने कोणता सिग्नल सुटेल याच्या प्रतीक्षेत वाहनधारकांना थांबावे लागत आहे. त्यामुळे बरोबर सर्कलच्या मधोमध वाहतुकीची कोंडी होत आहे.  सिग्नल यंत्रणा व्यवस्थित सुरू नसल्यामुळे या ठिकाणी रहदारी वाहतूक पोलिसांचीही नियुक्ती केली असली तरी वाहतुकीच्या कोंडीत वाढ होतच चालली आहे.

Related Stories

रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत कोरोना रुग्णाचा रस्त्यावरच मृत्यू ; आयुक्तांनी रूग्णाच्या कुटूंबियांची भेट घेत व्यक्त केली दिलगिरी

Abhijeet Shinde

परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱयांचे वाढीव पेन्शनसाठी आंदोलन

Amit Kulkarni

औषध दुकानदारांना पोलिसांचा त्रास

Patil_p

सरत्या वर्षात चित्रलोकमध्ये दोन वेधक कार्यक्रम

Patil_p

स्वागत कमानीवरील मजकुरात बदल करण्याचा प्रयत्न उधळला

Amit Kulkarni

भाषा हे संपर्काचे माध्यम

Amit Kulkarni
error: Content is protected !!