तरुण भारत

हॅण्डलूम फॅब प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

बेळगाव :

देशाच्या विविध भागातील प्रसिद्ध कलाकृतींचे प्रदर्शन हॅण्डलूम फॅब नावे देसाई बिल्डींगमध्ये भरविण्यात आले असून त्याला बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Advertisements

या प्रदर्शनात पारंपरिक आणि आधुनिक अशी सिल्क, कॉटन हॅण्डलूम्स ठेवण्यात आली असून त्यामध्ये बनारसी साडय़ा, काश्मिरी साडय़ा, कोटा साडय़ा, जरी वर्क साडय़ा, प्रिंटेड डेस मटेरियल, भागलपुरी मटेरियल, जयपुरी बेडशीट्स, बदोही बेडशीट्स, खेकडा बेडशीट्स, सोफा सेट कव्हर्स, कुशन कव्हर्स, पडदे, कलमकारी टॉप, लखनौ चिकन टॉप, खादी टॉप, खादी शर्ट्स आणि शर्टिंग-सूटींगचा प्रेश स्टॉक ठेवण्यात आला आहे.

या प्रदर्शनातील आयटमचा दर्जा व वाजवी दर यामुळे प्रदर्शनास गर्दी होत असून हे प्रदर्शन 16 नोव्हेंबरपर्यंत राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Related Stories

वाणिज्य बंदराचे काम थांबवा अन्यथा रास्ता रोको

Amit Kulkarni

10 हजार 462 कामगार बेळगावमध्ये परतले

Patil_p

व्हॅक्सिन डेपो बचाव लढाईत दिलासा

Amit Kulkarni

होळीनिमित्त खासबागमध्ये आकर्षक आरास

Amit Kulkarni

कुडलसंगम पूजावनात चंदन झाडांची चोरी

Patil_p

आम्हालाही व्यवसाय करण्यास मुभा द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!