तरुण भारत

डी.शरण दुहेरीत उपांत्यपूर्व फरीत

वृत्तसंस्था/ नुर सुल्तान

कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील ऍस्टेना पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा डी. शरण याने आपला साथीदार ब्रिटनच्या बेमब्रीज समवेत दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Advertisements

डी. शरण आणि बेमब्रीज या जोडीने बुधवारी झालेल्या सामन्यात उरूग्वेचा बेहर आणि इक्वेडोरचा गोंझालो यांचा 7-5, 4-6, 10-6 अशा सेट्समध्ये पराभव केला. हा सामना तीनतास चालला होता. एटीपी टूरवरील ऍस्टेना 250 खुल्या टेनिस स्पर्धेत आता डी शरण आणि बेमब्रीज यांचा पुढील फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाच्या पर्सेल आणि सेव्हेली यांच्याशी होणार आहे. पर्सेल आणि सेव्हिली यांनी कझाकस्तानच्या गोलुबेव्ह आणि निडोव्हेसोव्ह यांचा 6-4, 6-4 असा पराभव केला.

Related Stories

पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व

Patil_p

इंग्लंडच्या मालिका विजयात बटलरची चमक

Patil_p

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत ठाकुर पिता-पुत्राचे विजय

Patil_p

टोकियोतील जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रवीण जाधवची निवड

datta jadhav

यष्टीकडे जाणाऱया चेंडूवर फलंदाजाला ‘आऊट’ द्यावे

Patil_p

पाटणा पायरेट्सची तेलुगू टायटन्सवर निसटती मात

Patil_p
error: Content is protected !!