तरुण भारत

थर्मोमीटरसह लाव्हाचा नवा मोबाइल बाजारात

नवी दिल्ली

 स्मार्टफोन निर्मिती करणारी स्वदेशी कंपनी लाव्हाने आपला नव्या वैशिष्टय़ांसहचा फोन नुकताच सादर केला आहे. कॉन्टॅक्टलेस थर्मोमीटर या फोनमध्ये समाविष्ट असून यावर फोनधारकाला शरीराचे तापमान न संपर्कात येता कळू शकणार आहे. लाव्हा पल्स 1 या फोनची किमत फक्त 1 हजार 999 रुपये असणार आहे. या फोनसमोर आपले डोके किंवा हात धरल्यानंतर काही सेकंदात तापमान किती आहे ते कळू शकेल. डॉक्टर किंवा वैद्यकीय सुविधा जवळपास नसणाऱयांसाठी हा फोन उपयोगाचा ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे. वायरलेस एफएम सुविधेसह 32 जीबी स्टोरेजची सोय यात असेल.

Advertisements

Related Stories

आता 8 मिनिटात फोन चार्ज, शाओमीचे नवे तंत्रज्ञान

Amit Kulkarni

3 महिन्यात 5 कोटी स्मार्टफोन्सची जम्बो विक्री

Patil_p

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Patil_p

रियलमीचे दोन स्मार्टफोन्स सादर

Patil_p

मोबाईल फोन्सचीनिर्यात तीन पटीने वाढली

Patil_p

एमआय 11 लाइट स्मार्टफोन लाँच

Amit Kulkarni
error: Content is protected !!