तरुण भारत

परिवहन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी यांचा कार्यालय प्रवेश

कोल्हापूर : परिवहन समितीचे नूतन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महापौर निलोफर आजरेकर यांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेश केला.

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

परिवहन समितीचे नूतन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी यांनी बुधवारी महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयीन प्रवेश केला. यावी परिवहन समिती सदस्य अशोक जाधव, सतीश लोळगे, यशवंत शिंदे, प्रसाद उगवे, संदीप सरनाईव। माजी महापौर सरिता मोरे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे केएमटीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तसेच चंद्रकांत यादव, शिवाजीराव परुळेक। रमेश मोरे, अशोक पोवार, सदानंद सामंत अभिजीत सावंत या सूर्यवंशी यांच्या निकटवर्तीयांनीही उपस्थित राहून नूतन सभापतींना शुभेच्छा दिल्या.

Related Stories

शून्य ऊर्जेवरआधारित शीतकक्ष बनवण्यात म्हाळुंगेच्या विद्यार्थ्याला यश

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा नियोजनची बैठक 30 ऑक्टोबरला

Abhijeet Shinde

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘फोर्ट फेडरेशन’

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी 24 तासांत 8 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

दान झालेल्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करणार : नगरसेवक किरण नकाते

Abhijeet Shinde

कोल्हापूर : रंकाळावेस तालीम आणि के. आर.अण्णा यांच्यातील नात खंडीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!