तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये 566 नवे कोरोना रुग्ण; 5 मृत्यू

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 566 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 94 हजार 330 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 219 आणि काश्मीर मधील 347 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 6 हजार 835 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 654 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 86,024 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 35,147 रुग्ण जम्मूतील तर 50,877 जण काश्मीरमधील आहेत. 

  • आतापर्यंत 1471 जणांचा मृत्यू 


तर आतापर्यंत 1471 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 493 जण तर काश्मीरमधील 978 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

‘आप’ चे आमदार कुलदीप कुमार यांच्यावर गुन्हा दाखल

pradnya p

राजस्थान काँग्रेसचे दबावतंत्र

Patil_p

मूडीजकडून भारताच्या पतमानांकनात घट

Patil_p

कोविड-19 संसर्गाच्या संकटात ‘डिजिटल योग’

Patil_p

फटाके फोडण्यास केवळ 2 तास मुभा

Patil_p

भारतात मागील 24 तासात 66,732 नवे कोरोना रुग्ण; 816 मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!