तरुण भारत

इंडिगो एअरलाईन्सला 12 टक्के तोटा

मुंबई

 हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगोने चालू आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीअखेर 12 टक्के इतका तोटा नोंदवला आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीचा तोटा 1 हजार 195 कोटींचा असून एकूण उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. एकूण उत्पन्न 66 टक्क्यांनी घटून 3 हजार 29 कोटी रुपयांवर आलं आहे. कंपनीचे एकूण डोक्यावरील कर्ज हे 25 हजार 419 कोटी रुपयांचे आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत कर्ज 28 टक्के इतकं अधिक वाढलं आहे. कोरोनामुळे विमानसेवेवर परिणाम झाला होता, आता यात सुधारणा होत आहे.

Advertisements

Related Stories

विदेशी गुंतवणूकदारांकडून 16हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p

म्युचुअल फंडस्ना छोटय़ा शहरांची पसंती

Patil_p

बजाज फिनसर्व्हचा नफा 44 टक्के वाढला

Patil_p

ऍमवे इंडिया करणार 30 कोटींची गुंतवणूक

Patil_p

एसबीआयने वाढवले व्याजदर

Patil_p

व्होडाफोन,आयडियाची 3 जी सेवा लवकरच बंद

Patil_p
error: Content is protected !!