तरुण भारत

लॉकडाऊनचे समर्थन

कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने जर्मनीत काही भागांमध्ये अंशतः टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. येथील जनतेचा या लॉकडाऊनला विरोध असला तरी जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल यांनी त्याचे समर्थन केले आहे. लॉकडाऊन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्याचा त्रास अंतिमतः सर्वसामान्य लोकांनाच होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Stories

इस्रायल : रुग्ण वाढतेच

Patil_p

शांघायनजीक अमेरिकेच्या लढाऊ विमानांचे उड्डाण

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या पावणेतीन लाखांवर

datta jadhav

कुलभूषण जाधव यांना ‘न्याय’ मिळण्याची चिन्हे

Patil_p

अफगाणिस्तानच्या निर्वासित महिला नेत्या संयुक्त राष्ट्राला प्रथमच देणार भेट

Abhijeet Shinde

काबुल विमानतळावर पुन्हा गोळीबार

datta jadhav
error: Content is protected !!