तरुण भारत

महिनाभर टाळेबंदी

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अधिकृतरित्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 29 ऑक्टोबरला सरकारी पातळीवर ही घोषणा करण्यात आली होती. अध्यक्षांच्या संमतीमुळे शुक्रवारपासून हा लॉकडाऊन सुरू करण्यात आला. लोकांना केवळ जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठीच घराबाहेर पडता येईल, असा आदेश अध्यक्षांनी काढला आहे. या लॉकडाऊनला लोकांचा विरोध असला तरी त्याचे क्रियान्वयन कठोरपणे होणार आहे.  

Related Stories

‘या’ लसीबाबत संभ्रम कायम; अनेक देशात निर्बंध

datta jadhav

अमेरिका : दिलासा नाही

Patil_p

टिकटॉक स्टारवरून पाक मंत्र्याची मारहाण

Patil_p

जपानने समुद्रात शोधली दुर्लभ खनिजे

Patil_p

3 हजार मृत्यूंचा कहर

Patil_p

अमेरिकेत बूस्टर डोसकरता ‘मिक्स अँड मॅच’ धोरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!