तरुण भारत

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या पत्नीसह अन्य 6 जणांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / बरेली : 


केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या पत्नी आणि कुटुंबातील अन्य 6 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती स्वतः संतोष गंगवार यांनी शनिवारी दिली. यावेळी केंद्रीय मंत्री गंगवार यांनी स्वतः ची देखील कोरोना चाचणी करून घेतली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Advertisements


ते म्हणाले, माझ्या कुटुंबातील सदस्य नुकतेच दिल्लीतून आले आहेत. तिथे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. सर्व सदस्यांना फरिदाबादमधील ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 


पुढे ते म्हणाले आमच्या घरात जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना देखील सुरक्षिततेच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल केले आहे. 

Related Stories

हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 1083 वर

pradnya p

तमिळ अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

Omkar B

देशात 1.50 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात

datta jadhav

निर्यात मार्चमध्ये 58 टक्क्यांनी वाढली

Patil_p

पँगाँग सो, डेपसांगमधून माघार घेण्यास चिनी सैन्याचा नकार

datta jadhav

नेपाळच्या नवीन नकाशाला विरोध करणाऱ्या महिला खासदाराची पक्षातून हकालपट्टी

datta jadhav
error: Content is protected !!