तरुण भारत

द्राक्ष बागा नुकसानीबाबत सांगलीत आढावा बैठक

प्रतिनिधी / सांगली

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांच्या सांगली जिल्ह्यातील शिष्टमंडळ व जिल्हा प्रशासनासमवेत अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री यांच्याकडून आढावा घेण्यात आला.

चर्चेदरम्यान पंचनाम्यातील त्रुटी, झालेले झाडांचे नुकसान, विमा कंपन्यांची नियमावली यावर सविस्तर चर्चा केली. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी अविनाश काका पाटील यांच्यासह द्राक्ष बागातदार संघटना कृषी विभाग व जिल्हा परिषदेतील अधिकारी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सांगली : बनावट कागदपत्रे जोडून घरकुल बळकावण्याचा प्रयत्न

Abhijeet Shinde

सांगली : तासगावच्या मुख्याधिकार्‍यांना कोरोनाची बाधा

Abhijeet Shinde

मिरजेत स्टेशन रोडवर जोडप्याचा धिंगाणा, वाहतूक विस्कळीत

Abhijeet Shinde

सांगली : ‘भाषा सुधारा अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ’

Abhijeet Shinde

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Abhijeet Shinde

मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार – पवार यांना नगरसेवकाने दिली धमकी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!