तरुण भारत

सांगली : रोटरीच्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग द्यावा : गव्हर्नर संग्राम पाटील

प्रतिनिधी / सांगली

रोटरीच्या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्ट3170चे गव्हर्नर संग्राम पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ सांगली तर्फे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.

Advertisements

ते म्हणाले, रोटरी 7 फोकस एरियामध्ये काम करते. पोलिओमुक्त भारतासाठी रोटरीने प्रयत्न केले आहेत. भारत साक्षरता अभियान राबवून 2025 पर्यंत संपूर्ण साक्षरतेचे अभियान पूर्ण करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, रोटरीच्या उपक्रमांना मदत करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी गव्हर्नर पाटील यांच्या हस्ते फटाकेमुक्त दिवाळी अभियानाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मंदार बन्ने, असिस्टंट गव्हर्नर नितीन शहा, सेक्रेटरी शशिकांत चौगुले, रणजीत माळी, प्रेमराज जाजू, मारुती गायकवाड उपस्थित होते. स्नेहल गौंडाजे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

स्वच्छ सर्वेक्षणात विटा नगरपालिका देशात पहिली

Sumit Tambekar

सांगली : जतच्या ६५ गावांची योजना अडीच वर्षात मार्गी लावू : मंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

सांगली : ‘भाषा सुधारा अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ’

Abhijeet Shinde

सांगली : तासगाव तालुक्‍यात आज 64 रुग्ण

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींच्या नावाखाली मार्कंडेश्वर मंदिर हडपण्याचा डाव

Abhijeet Shinde

कडेगाव जि. प. प्राथमिक शाळेचा BDS स्पर्धा परीक्षेत पुन्हा एकदा डंका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!