तरुण भारत

सांगलीत सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

प्रतिनिधी / सांगली

भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री राष्ट्रीय ऐक्यासाठी आयुष्य वेचलेले लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची सांगलीत जयंती साजरी करण्यात आली.

Advertisements

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महापौर गीता सुतार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, नगरसेविका भारती दिगडे, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, सुनीता इनामदार, अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस गौस पठाण, गणपती साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

इचलकरंजीत गांजा विक्री करणाऱ्यास अटक

Abhijeet Shinde

सांगली : सराईत गुंड भावश्या पाटीलला सक्तमजुरीची शिक्षा

Abhijeet Shinde

सांगली : वारणेचा विसर्ग वाढवला

Abhijeet Shinde

सांगली शहर युवक काँग्रेसची नुतन कार्यकारणी जाहीर

Abhijeet Shinde

राष्ट्रवादीचे पदाधिकारी पाटोळेंचा पूर्ववैमनस्यातून खून; पाच जण अटकेत

Abhijeet Shinde

सांगली : अत्याचारग्रस्त व्यक्तींच्या आर्थिक मदतीसाठी कार्यवाही करा – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!