तरुण भारत

शेतकऱ्यांना मिळणार एक रकमी एफआरपी

प्रतिनिधी / कोल्हापूर

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे सर्व कारखानदारांनी मान्य केले.

त्यामुळे ऊस परिषदेपूर्वीच ऊसदराचा तोडगा निघाला असुन यापुढे शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळणार आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : विशाळगड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोघा संशयितांना अटक

Abhijeet Shinde

मौजे वडगांव ते तासगांव रस्त्याची चाळण, ठेकेदाराचे ही दुर्लक्ष

Abhijeet Shinde

गोकुळसाठी आबाजी, डोंगळे, खाडे यांच्यासह १२ अर्ज दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तारळे खुर्द येथे चाळीस वर्षांनी रस्ता झाला अतिक्रमण मुक्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 46 कोरोनामुक्त,नवे 25 रूग्ण

Abhijeet Shinde

वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट गरजेची

Abhijeet Shinde
error: Content is protected !!