तरुण भारत

वर्ल्ड मराठा ऑगनायझेनतर्फे आज कोल्हापुरात रक्तदान शिबिर

प्रतिनिधी / कोल्हापूर

वर्ल्ड मराठा ऑगनायझेशन (डब्ल्यूएमओ) वतीने रविवार 1 नोंव्हेबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खानविलकर पेट्रोल पंप नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर होणार ओह. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हÎात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्त संकलनासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डब्ल्यूएमओच्या कोल्हापूरचे प्रतिनिधी अजय पाटील, अजय हवालदार, गणेश पाटील, पूजा पाटील यांनी दिली.

डब्ल्यूएमओची स्थापना 18 सप्टेंबर 2011 रोजी प्रवीण पिसाळ यांनी केली आहे. मराठा समाजातील दुर्बल व मागास बांधवांचा विकास, उन्नतीसाठी प्रयत्न करणे हा या संघटनेचा मुख्य हेतू आहे. फेसबुकवर या संस्थेचे तब्बल 15 लाखाहून अधिक सदस्य आहेत. सामाजिक कार्यातही या संघटनेचा क्रियाशिल सहभाग असतो.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 26 शिक्षक पॉझिटिव्ह, संमतीपत्रास पालकांचा नकार

Abhijeet Shinde

गंगापूर येथे विवाहितेची आत्महत्या

Abhijeet Shinde

हज यात्रेच्या फॉर्ममधील इन्कम टॅक्स रिटर्नची अट रद्द करा : जहांगीर हजरत

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीने कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रित लढावी

Abhijeet Shinde

ऑनलाईन नोंदीसाठी परप्रांतीयांची तोबा गर्दी

Abhijeet Shinde

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापुराचा धोका टळू शकतो : पर्यावरण अभ्यासक हेमंत बहुलेकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!