तरुण भारत

तैवान : आदर्श उदाहरण

तैवानमध्ये 200 दिवसांपासून स्थानिक संसर्गाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. तेथे आतापर्यंत केवळ 55 रुग्ण सापडले असून 7 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तैवानला अखेरचा स्थानिक रुग्ण 12 एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर तेथे संक्रमणाचेही एकही स्थानिक प्रकरण आढळलेले नाही.

Related Stories

डासांमुळे होत नाही कोरोनाचा प्रसार

Patil_p

आणखी एका देशात सत्तांतराचा प्रयत्न

Patil_p

स्पर्धकांच्या मृत्यूप्रकरणी 27 अधिकाऱ्यांना होणार शिक्षा

datta jadhav

‘नासा’च्या रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग

Patil_p

व्हिएतनाममध्ये संक्रमणाचा धोका

Patil_p

कोरोना रुग्णसंख्येत ब्राझील जगात दुसऱ्या स्थानी

datta jadhav
error: Content is protected !!