तरुण भारत

वृंदावन गार्डन, रंगनथिट्टू अभयारण्य तीन दिवस बंद

मंड्या/प्रतिनिधी

शुक्रवारपासून वृंदावन गार्डन आणि रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोना नियंत्रण व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंड्याचे डीएम एम. व्ही. वेंकटेशन यांनी पर्यटक कोरोना विषयक नियम पाळत नाहीत. सध्या वृंदावन गार्डन आणि रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य बंद ठेवण्याच्या निर्णयामागील हे ही एक प्रमुख कारण आहे. दोन्ही ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

तालुका-जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पडणार लांबणीवर

Amit Kulkarni

शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी आजपासून

Patil_p

परदेशात जाणाऱ्या व्यक्तींचे २२ जून रोजी होणार लसीकरण

triratna

कर्नाटकमध्ये मागील तासात १ हजार ६६९ नवीन रुग्ण, तर २२ मृत्यू

triratna

कर्नाटक : काहींना येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी नको आहेत : मंत्री ईश्वरप्पा

triratna

पुन्हा 14 दिवसांचा लॉकडाऊन

Patil_p
error: Content is protected !!