तरुण भारत

आजचे भविष्य सोमवार दि. 2 नोव्हेंबर 2020

मेष: वैवाहिक जीवनातील अस्थिरता कमी होईल.

वृषभः इस्टेट संदर्भातील समस्या मिटण्याची शक्यता.

Advertisements

मिथुन: कौटुंबिक जीवनाला योग्य वळण लागेल.

कर्क: वास्तू खरेदीचा योग आल्यास सोडू नका.

सिंह: प्रवास व पत्रव्यवहाराची कामे खोळंबतील.

कन्या: गुंतवणूक केलेले पैसे अडकण्याची शक्यता.

तुळ: महत्त्वाची कामे असली तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक: पैसे राखून ठेवण्याची सवय आज फायदेशीर ठरेल.

धनु:  तात्पुरती असेल तर नोकरी कायम होईल.

मकर: अचानक आलेल्या अडचणींमुळे प्रवासाला विलंब.

कुंभ: तुमचा हेतू चांगला असेल पण समोरच्याला ओळखून वागा.

मीन: पाहुणे अथवा शेजारींसमोर महत्त्वाची चर्चा करू नका.

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार 14-11-2020

Omkar B

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 ऑक्टोबर 2020

Patil_p

आजचे भविष्य बुधवार दि. 23 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 डिसेंबर 2021

Patil_p
error: Content is protected !!