तरुण भारत

क्रोएशियाचा कोरिक दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ पॅरीस

क्रोएशियाचा 15 वा मानांकित पुरूष टेनिसपटू कोरिकने येथे झालेल्या एटीपी टूरवरील पॅरीस मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत विजयी सलामी देताना फ्युकोव्हिक्सचा पराभव केला.

Advertisements

या इनडोअर स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात कोरिकने फ्युकोव्हिक्सचा 7-6 (7-5), 6-1 असा पराभव केला. कोरिकचा दुसऱया फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाच्या थॉमसनशी होणार आहे. थॉमसनने पहिल्या फेरीतील सामन्यात अर्जेंटिनाच्या डेलबोनिसचा 6-2, 6-3, स्पेनच्या लोपेझने सर्बियाच्या क्रेजिनोव्हिकचा 7-6 (11-9), 6-1 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. लोपेझचा दुसऱया फेरीतील सामना स्पेनच्या नदालशी होणार आहे. 2020 च्या टेनिस हंगामातील ही शेवटची मास्टर्स स्पर्धा आहे. नदालने आतापर्यंत 35 वेळा मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत.

Related Stories

भारतीय महिला हॉकी संघाचा चिली वरिष्ठ संघावर विजय

Amit Kulkarni

कर्णधार बवुमा टी-20 मालिकेतून बाहेर

Patil_p

नव्या वर्षांतील एटीपी मानांकन जाहीर

Patil_p

द.आफ्रिका लेजेंड्स उपांत्य फेरीत

Patil_p

सर्बियाच्या जोकोव्हिचचा पराभव

Patil_p

इस्ट बंगाल प्रशिक्षकाचा राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!