तरुण भारत

शाओमी फोल्डेबलची गॅलेक्सीशी टक्कर

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनची कंपनी शाओमी यांच्याकडून फोल्डेबल फोन निर्मिती करण्याची तयारी जोरात सुरू असल्याची माहिती आहे. फोल्डेबल फोनच्या सेगमेंटमध्ये  पहिल्यापासूनच सॅमसंग, मोटोरोला आणि हुआई यासारख्या कंपन्यांनी फोल्डेबलचे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. यामुळे सदर कंपन्यांना शाओमीच्या फोल्डेबलशी जोरदार टक्कर राहणार असल्याचे संकेत आहेत.

Advertisements

शाओमीचा नवीन फोल्डेबल फोन 108 मेगापिक्सल कॅमेऱयासोबत सादर होणार असून हा फोन पुढील वर्षाच्या प्रारंभास विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती एका अहवालामधून देण्यात आली आहे.

स्नॅपड्रगन 800 चिपसेट

साधारणपणे एमआययुआय 12 कोड्सच्या आधारे काही प्रमाणात फोल्डेबल स्मार्टफोनची माहिती लीक झाली आहे. सदरचा फोनला स्नॅपड्रगन 800 चिपसेट असेल.

Related Stories

‘पोको एम 3’ स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

रियलमीचे स्मार्टवॉच-नॉइसचे एअर बड्स बाजारात दाखल

Omkar B

रियलमीचा ‘एक्स 7, एक्स 7 प्रो’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p

रेडमी नोट टेन येणार पुढच्या महिन्यात

Patil_p

डेलचा एक्सपीएस 17 लॅपटॉप सादर

Patil_p

जुलैत गॅलेक्सीचे फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p
error: Content is protected !!