तरुण भारत

‘इन’ आवृत्तीच्या दोन स्मार्टफोनचे सादरीकरण

नवी दिल्ली 

मायक्रोमॅक्सने आपल्या मोस्ट अवेटेड ‘इन’ या आवृत्तीचे सादरीकरण केलेले आहे. कंपनीने मागील काही दिवसांपासून बाजारात या स्मार्टफोनचे सादरीकरण करणार असल्याचे संकेत निर्माण केले होते. सोशल मीडीयावर फोटोसह काही फिचर्सचीही माहिती दिली होती. इन आवृत्तीमधील इन नोट 1 आणि इन 1 बी हे दोन मॉडेल कंपनीने दाखल केले आहेत. इन नोट 1 ची विक्री 24 नोव्हेंबर आणि इन 1 बीची 26 नोव्हेंबरपासून सुरु होईल.

मायक्रोमॅक्स इन आवृत्तीच्या स्मार्टफोन्सच्या किमती

फोन             मॉडेल                     किमत

इन 1 बी…… 2 जीबीसह 32 जीबी. 6999 रुपये

इन 1 बी…… 4 जीबीसह 64 जीबी. 7999 रुपये

इन नोट 1…. 4 जीबीसह 64 जीबी. 10,999 रुपये

इन नोट 1                4 जीबीसह 128 जीबी            12,999 रुपये

Related Stories

सॅमसंगचे एफ सिरीजचे फोन लवकरच

Patil_p

नोकियाचा नोस्टाल्जीक म्युझिक फोन बाजारात

Patil_p

ऍपलचा स्वस्त स्मार्टफोन लवकरच

Patil_p

स्मार्टफोन्समध्ये जिओमार्टचे स्थान मजबूत

Patil_p

एलजी मोबाईल उद्योगातून बाहेर

Amit Kulkarni

सॅमसंग गॅलक्सी टॅब बाजारात

Omkar B
error: Content is protected !!