तरुण भारत

पेरूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 9.8 लाख पार

ऑनलाईन टीम / प्रेटोरिया : 


दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या पेरू या देशात आतापर्यंत 9 लाख 08 हजार 902 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 34 हजार 623 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Advertisements

पेरूमध्ये मंगळवारी 2 हजार 357 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 38 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 8 लाख 32 हजार 929 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. 41 हजार 350 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 1023 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पेरू हा देश जगात अकराव्या स्थानी आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 45 लाख 68 हजार 349 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या 1007 वर

Rohan_P

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम रणजीत सिंह हत्या प्रकरणात दोषी

Abhijeet Shinde

इटलीत कठोर निर्बंध

Patil_p

विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाचा दिलासा

prashant_c

कोरोनासंबंधी चीनची श्वेतपत्रिका

Patil_p

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : जयंत पाटील

Rohan_P
error: Content is protected !!