तरुण भारत

रत्नागिरी : खेडमध्ये आठवड्यानंतर ३ कोरोनाचे रूग्ण

प्रतिनिधी / खेड

तालुक्यात गेल्या आठवडाभरात कोरोनाचा एकही रूग्ण न आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि: श्वास टाकलेला असतानाच मंगळवारी रात्री प्राप्त अहलावानुसार आणखी तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्या रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३९६ वर पोहचली आहे. आतापर्यंत १३१९ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून ६७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

शिवजयंतीला रॅली काढण्यास मनाई

NIKHIL_N

सफाई कर्मचारी अल्प मानधनावर

NIKHIL_N

‘क्रोक्रोडाईल मॅन’ची ‘सुवर्ण’भरारी !

Patil_p

भांडण, तंटे मिटवून 25 वर्षांनी कातळवाडी आली एकत्र

Patil_p

आंबा, काजू बागायतदार अवकाळी पावसामुळे संकटात

NIKHIL_N

रत्नागिरीत औषध दुकानात कोरोनाचे रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!