तरुण भारत

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा भाजपने केला निषेध

प्रतिनिधी / सातारा

पत्रकार अर्णव गोस्वामी यांना महाविकास आघाडी सरकारने अटक केल्याच्या निषेधार्थ सातारा येथे पोवई नाका येथे आंदोलन केले. भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीण तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार ,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, युवा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, सातारा शहर सरचिटणीस जयदीप ठुसे विक्रांत भोसले, सातारा तालुका सरचिटणीस गणेश पालखे.

युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्निल बोराटे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष रेपाळ, औद्योगिक आघाडी प्रदेश कार्य करिणी सदस्य अमोल सणस, जिल्हाध्यक्ष निलेश शहा, शहराध्यक्ष रोहित साने, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .

Related Stories

सातारा : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन

datta jadhav

जिल्हय़ातील आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Patil_p

साताऱ्यात एका दिवसात चौघे कोरोनाग्रस्त, जिल्हावासियांचा ठोकाच चुकला

triratna

सातारा : देऊळ बंद पण भक्तांना थांबवणार कोण?

triratna

राजसदरेवर स्वाभिमान दिनी विशेष कार्यक्रम

Patil_p

भोसगाच्या माजी सैनिकाचा अपघातात मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!