तरुण भारत

रामलल्लाच्या दर्शनाला प्रतिदिन लाख भाविक येणार

गोशाळा, गुरुकुलसाठी मागविल्या सूचना

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्येत राम मंदिरानजीकच्या 70 एकरमध्ये विकसित होणाऱया परिसराकरता जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. मुख्य मंदिर तज्ञांच्या देखरेखीत नागर शैलीत तयार होत आहे, परंतु उर्वरित बाबींसाठी या सूचना मागविण्यात आल्या आहेत. अयोध्येत चालू आठवडय़ात राम मंदिर उभारणीसंबंधी झालेल्या बैठकीत यावर विचार करण्यात आला आहे. सर्वसाधारण दिवसांमध्ये दररोज 1 लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील, तर विशेषदिनी 5 लाख भाविकांची व्यवस्था करावी लागणार असल्याचा अनुमान आहे.

Advertisements

ट्रस्टने पुष्करणी, यज्ञ मंडपम, अनुष्ठान मंडपम, कल्याण मंडपम आणि राम जन्मोत्सव, हनुमान जयंती, रामचर्चा आणि सीता विवाह यासारख्या आयोजनांसाठी भवनांच्या संबंधी सूचना मागविल्या आहेत.

Related Stories

अरविंद केजरीवाल यांची होणार कोरोना चाचणी

Patil_p

मेघालय सरकारकडून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी

prashant_c

आफ्रिका-लॅटिन अमेरिका : नवी कोरोना केंद्रे

Patil_p

200 पाकिस्तानी हिंदूंचा परतण्यास नकार

Patil_p

मराठा आरक्षण सुनावणी आता ८ मार्चपासून

Patil_p

भारत-बांगलादेशदरम्यान रेल्वे लिंकचे उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!