तरुण भारत

सिंगापुरी डॉलर नोट रद्दचा निर्णय

नवी दिल्ली : आशियातील देशांमध्ये सिंह म्हणून सिंगापूरला ओळखले जाते. पुढील वर्षाच्या प्रारंभापासून 1,000 सिंगापुरी डॉलर(एसजीडी) सिंगापूरने चलनामधून रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सदर नोटेचे मूल्य भारतीय  54,501 रुपयांइतके असल्याची माहिती आहे. देशातील सर्वात मोठय़ा नोटेचे पिंटिंग (छपाई)बंद केले आहे. सिंगापूर मनी लाँड्रींग आणि दहशतवाद्यांना चोरीच्या मार्गाने पैसे पुरविले जाणे यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे देशाने स्पष्ट केले आहे.  मॉनेटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूर(एमएएस) यांनी सांगितले आहे, की डिसेंबर 2020 पर्यंत प्रति महिना काही प्रमाणात 1000 सिंगापुरी डॉलरची नोट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Related Stories

10 पैशांनी रुपया मजबूत

Patil_p

जिओ दूरसंचार क्षेत्रात देशात चमकणार

Patil_p

स्टार्टअप क्षेत्रात 7.5 लाख रोजगार निर्मिती ?

Patil_p

मर्सीडीझ बेंझची नवी योजना

Patil_p

मजबूत बाजारमूल्यासोबत टीसीएस दुसऱया स्थानी

Patil_p

आर्सेलर-मित्तलचा ओडीसात कारखाना

Patil_p
error: Content is protected !!