तरुण भारत

माधुरी शानभाग यांच्याकडून सरस्वती वाचनालयाला पुस्तके भेट

प्रतिनिधी / बेळगाव

शहापूर कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयाला शहरातील लेखिका माधुरी शानभाग यांनी आपल्याकडील उत्तमोत्तम पुस्तके भेट दिली आहेत.

Advertisements

सदर पुस्तकांमध्ये प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकांचा समावेश असून काही मराठी पुस्तकेही आहेत. वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांच्याकडे त्यांनी ही पुस्तके सुपूर्द केली. या देणगीबद्दल वाचनालयाच्या पदाधिकाऱयांनी माधुरी शानभाग यांना धन्यवाद दिले. तसेच माधुरी शानभाग यांनी कुरुंदवाड नगर वाचनालयालाही पुस्तके भेट दिली असून त्यांनी लिहिलेल्या 10 पुस्तकांचा यात समावेश आहे.

Related Stories

तूर्तास विजेची दरवाढ टळली

Amit Kulkarni

फुलांची उधळण करत उद्या खासबाग येथे होणार रंगपंचमी

Amit Kulkarni

युनियन जिमखाना बचावासाठी रॅली

Amit Kulkarni

दोन युवकांचा बेळगावला धोका

Patil_p

जिल्हय़ातील 417 रुग्ण कोरोनामुक्त, 5 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

रुग्णांचा ऑक्सिजनविना तर आमचा भुकेने बळी जाणार का?

Amit Kulkarni
error: Content is protected !!