तरुण भारत

आंबेवाडीत मसणाई मंदिराचे भूमिपूजन

वार्ताहर/ हिंडलगा

आंबेवाडी येथील ग्रामदेवता श्री मसणाई मंदिराच्या भूमिपूजन समारंभ शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 11 वाजता राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गव्ह. कॉन्ट्रक्टर शिवाजी अतिवाडकर राहणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थ व भाविकांनी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

व्हीटीयूला आयआयटीचा दर्जा देणार

Patil_p

मुतगा येथे दुर्गामाता दौडला प्रारंभ

Patil_p

बेळगाव-शेडबाळ रेल्वे 12 सप्टेंबरपर्यंत रद्द

Amit Kulkarni

बेळगाव एपीएमसी अध्यक्षपदी युवराज कदम

Rohan_P

कुडचीत आजपासून तीन दिवस पूर्ण बंद

Patil_p

इंगळीत शेतकऱयाची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p
error: Content is protected !!