तरुण भारत

भारतात 77 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 84 लाख 11 हजार 724 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 77 लाख 65 हजार 966 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

Advertisements

मागील 24 तासात देशात 47 हजार 638 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 670 रुग्णांचा मृत्यू झाला. 77.65 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 5 लाख 20 हजार 773 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 24 हजार 985 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

देशात आतापर्यंत 11 कोटी 54 लाख 29 हजार 095 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 12 लाख 20 हजार 711 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.5) एका दिवसात करण्यात आल्या.

Related Stories

भयावह रुग्णवाढ : देशात 24 तासात 2.61 लाख बाधित

datta jadhav

तिसरा डोस देणारा पहिला देश ठरला इस्रायल

Patil_p

बायडेन घेणार लस

Patil_p

भारतीय महिला अंतराळात झेपावणार

datta jadhav

युएईत विदेशी पर्यटकांना प्रवेश मिळणार

Patil_p

कोरोनाची तेल बाजारालाही झळ

prashant_c
error: Content is protected !!