तरुण भारत

आदेश पाळा : पोप

युरोपमध्ये वेगाने फैलावत असलेल्या संक्रमणादरम्यान वॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस पुन्हा प्रायव्हेट लायब्रेरीत जनतेदरम्यान पोहोचले. महामारी रोखण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करा असे आवाहन पोप यांनी केले आहे. वॅटिकन सिटीमध्ये पोप यांनी यापूर्वी जनतेची भेट घेणे बंद केले होते. तेथे एक व्यक्ती बाधित आढळून आला होता.

Related Stories

चीनमध्ये बनावट लस पुरवठा; 80 हून अधिक जण अटकेत

datta jadhav

जगभरात बाधितांनी ओलांडला 9 कोटींचा आकडा

datta jadhav

संशयित दहशतवाद्याच्या नागरिकत्वावरून वाद

Patil_p

दुष्प्रचाराचा पाकचा डाव उधळला

Patil_p

नव्व्यान्नव वर्षाच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने जमवले 20 कोटी

prashant_c

अफगाणिस्तानात 6 महिन्यात कोसळणार सरकार!

Patil_p
error: Content is protected !!