तरुण भारत

टीव्हीएस अपाची आरटीआर 200 दाखल

मुंबई

 टीव्हीएस कंपनीची नवी अपाची आरटीआर 200 4 व्ही ही मोटारसायकल नुकतीच दिमाखात लाँच झाली आहे. आकर्षक लुकसहची ही मोटारसायकल दिवाळीपूर्वी आल्याने ग्राहकांना खरेदीची संधी चालून येणार आहे. खास करून युवा वर्गालाही ही गाडी अधिक पसंत पडेल, असे सांगितले जात आहे. 1 लाख 31 हजारहून अधिक (एक्सशोरूम, दिल्ली) या गाडीची किंमत असणार असून अनेक वैशिष्ठय़े यात आहेत. ग्लॉस ब्लॅक, पर्ल व्हाइट व मॅटी ब्लू या तीन रंगात ही गाडी येणार असून स्पोर्ट, अर्बन व रेन या तीन गटात गाडी सादर केली आहे.

Related Stories

‘किया’ कार्निवल : पहिल्याच दिवशी 1410 युनिटचे बुकींग

prashant_c

‘स्कोडा कुशाक’चे लवकरच पदार्पण

Patil_p

मारुतीची ऑनलाइन कार वित्त सेवा

Patil_p

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘Hero Motocorp’ ची मोबाईल ॲम्बुलन्स

prashant_c

चेतकचे बुकिंग 24 शहरात करता येणार

Patil_p

देशातील वाहनांच्या आकारमानात होणार बदल, अधिसूचना जारी

datta jadhav
error: Content is protected !!