तरुण भारत

मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय मायोपिया आजाराचा धोका

प्रतिनिधी/ वार्ताहर

विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइलवर जात आहे. याचा जास्त वापर केल्याने लांबच्या वस्तू दिसण्यामध्ये अडचणी येत आहेत. मोबाइल व संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांचे स्नायू कुमकुवत होतात. त्यामुळे देखील मायोपिया होण्याची शक्यता जास्त असते. मायोपिया म्हणजेच अंधूक दिसण्याची समस्या

Advertisements

       जीवनसत्वयुक्त नसलेला आहार, व्यायामाचा अभाव यामुळे या समस्या उद्भवत आहेत. तसेच  कोरोना काळात शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमामुळे मुले मुली सकाळी झोपून उठून दोनचार तास त्या मोबाईल वर तास  आणि अभ्यास करत असतात. कधी सकाळी कधी दुपारी तर कधी सायंकाळी पाचसहा वाजता पण तास असतात, विद्यार्थ्यांना त्यावेळी हजेरी लावावीत लागत आहे.आता तर शासनाच्या वतीने दूरदर्शनवर पण शालेय अभ्यासक्रमाचे तास चालू आहेत,शाळा-जु. कॉलेज चे तास,खाजगी तास,शासनाचे दूरदर्शनवर होणारे तास यांना हजेरी लावतात त्या विद्यार्थ्यांची काय अवस्था होत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मोबाइलचा जास्तीतजास्त वापरही याला कारणीभूत ठरत असल्याचे नेत्रतज्ञाचे म्हणणे आहे

 मायोपियाचे मूलभूत कारण अनुवंशिकता किंवा परिस्थितीजनक घटक असतात. मात्र सतत जवळच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करणे हे ही मायोपिया आजाराचे कारण आहे.

Related Stories

कामे वेळेत अन् दर्जेदार हवीत

Patil_p

सातारा : जिल्ह्यातील 102 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; एका बाधिताचा आणि तीन संशयितांचा मृत्यू

triratna

अभिमानास्पद…कृष्णा रुग्णालयाचा कोरोना लस संशोधनात सहभाग

Patil_p

महाराष्ट्रात एका दिवसात 238 पक्षांचा मृत्यू

Rohan_P

३८ हजारांची मोहन माळ अज्ञात चोरट्या महिलेने लांबवली

triratna

स्वीकृतसाठी भाजपमध्ये चढाओढ सुरू

Patil_p
error: Content is protected !!