तरुण भारत

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 99 लाखांवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 99 लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 99 लाख 26 हजार 330 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 41 हजार 026 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

अमेरिकेत गुरुवारी 1 लाख 18 हजार 207 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 1125 जणांचा मृत्यू झाला आहे. 99.26 लाख कोरोना रूग्णांपैकी 63 लाख 41 लाख 603 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 33 लाख 43 हजार 701 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 18 हजार 107 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 15 कोटी 35 लाख 97 हजार 732 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

टेक्सास, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण

अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 9 लाख 97 हजार 916 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 19 हजार 030 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 9 लाख 58 हजार 878 जणांना बाधा झाली असून, 17 हजार 864 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 55 हजार 710 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 770 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

दुसऱया महामारीसाठी तयारी आवश्यक : डब्ल्यूएचओ

Patil_p

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या वेतनात 250 टक्के वाढ

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांवर

datta jadhav

कोरोनापासून कधीच मुक्तता मिळणार नाही!

Patil_p

9 वर्षीय मुलाचे दारिद्रय़ाशी बॉक्सिंग

Patil_p

हडसन नदीवर तरंगते पार्क

Patil_p
error: Content is protected !!