तरुण भारत

कोटक महिंद्रा बँकेने व्याजदर घटवले

नवी दिल्ली

 कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जावरचे व्याजदर कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने व्याजदर 15 बेसीस पॉइंटस्ने कमी केले आहेत. आता बँकेचा नवा व्याजदर 6.75 टक्के इतका असणार असून 1 नोव्हेंबरपासून तो अंमलात आला आहे. सध्याला घरांच्या किमती कमी केल्या असून कर्जदरात घटीचा ग्राहकांना फायदा होणार असल्याचा दावा कोटक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी केला आहे. गृहकर्ज मागणीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 8.5 टक्के इतकी वाढ झाली आहे. येणाऱया काळात सणासुदीला मागणीत आणखी भर पडेल, असा विश्वासही उदय कोटक यांनी व्यक्त केलाय.

Advertisements

Related Stories

पहिल्या सहामाहीत घरांच्या विक्रीत 49 टक्क्मयांची घसरण

Patil_p

आनंद राठी वेल्थ यांची 193 कोटींची उभारणी

Amit Kulkarni

‘फेसबुक-मॅसेंजर’चा वापर कोरोना कालावधीत तेजीत

Patil_p

विक्रीचा प्रभाव : सेन्सेक्स 839 अंकांनी कोसळला

Patil_p

‘ऑडी इ-ट्रॉन जीडी’साठी प्री लाँच बुकिंग

Patil_p

म्युच्युअल फंडातून 10 हजार कोटी काढले

Patil_p
error: Content is protected !!