तरुण भारत

कर्नाटकमध्ये दररोज कोरोना रुग्ण रुग्णसंख्या घटतेय

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात शनिवारी बाधित रुग्णाच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. शनिवारी राज्यात २,२५८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारीही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. जिल्ह्यात २,२३५ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. तर २२ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी राज्यात ३३,३२० बाधित रुग्ण उपचार घेत होते. दरम्यान राज्यात आतापर्यंत ११,३६९ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे.

राज्यात बेंगळूरमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिह्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १७,९७८ इतकी आहे. शनिवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात १,०४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर ५०२ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात ७ जणांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील कोरोना संसर्गामुळे ३,९४५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटकातील ओमिक्रॉन प्रकरणांपैकी 92% बेंगळूरमध्ये; 84% सक्रिय

Sumit Tambekar

राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

Abhijeet Shinde

पाक समर्थनार्थ घोषणा : निष्पाप लोकांना अटक: एसडीपीआय

Abhijeet Shinde

येडियुरप्पा यांनी गुलबर्गा येथे केले हवाई सर्वेक्षण

Abhijeet Shinde

कर्नाटक: एसएसएलसी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध

Abhijeet Shinde

बुधवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार

Patil_p
error: Content is protected !!