तरुण भारत

गंभीरची कोरोना चाचणी निगेटिव्ह

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीरची कोरोना चाचणी घेण्यात आली, त्यात तो निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसापूर्वी गौतम गंभीरला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

Advertisements

गौतम गंभीरची काही दिवसापूर्वी कोरोना चांचणी पहिल्यांदा करण्यात आली. त्यावेळी या चांचणीत पॉझिटिव्ह असल्याने गंभीरने स्वगृही आयसोलेशनमध्ये  राहण्याचा निर्णय घेतला होता पण त्यानंतर गंभीरची दुसऱयांदा कोरोना चांचणी घेतली आणि तो निगेटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गंभीरने स्वत: ही माहिती आपल्या ट्विटरवर दिली आहे.

Related Stories

पहिल्या कसोटीत इंग्लंड विजयाच्या उंबरठय़ावर

Patil_p

अन् डोक्यावर जळण नेणारी चानू रौप्य पदकाची मानकरी ठरली!

Patil_p

इशांत शर्माला गुडघ्याची दुखापत

Patil_p

ऑलिपिंकवीर राही साधतेय विभागीय क्रीडा संकुलात लक्ष्य

Patil_p

भारताचा ओमानवर विजय

Patil_p

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचे दुसरे स्थान कायम

Omkar B
error: Content is protected !!