पणजी: पणजी तरूण भारत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तरूण भारत दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर, संचालिका सई ठाकूर, गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, जनसंपर्क अधिकारी मंगेश काळे, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक रवींद्र पाटील, वितरण विभागाचे व्यवस्थापक शंकर जाधव व इतर उपस्थित होते

