तरुण भारत

दानशुरांमध्ये विप्रोचे प्रेमजी अव्वल स्थानी

अंबानींचा तिसरा क्रमांक : मागील वर्षातील आकडेवारी

मुंबई

Advertisements

 माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे समाजकार्यास दान देणाऱयांमध्ये अव्वल स्थानी राहिले आहेत. प्रेमजी हे नेहमी समाज कार्यास आपल्या संपत्तीमधील वाटा देत आले आहेत. मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये त्यांनी जवळपास 7,904 कोटी रुपयांचे दान केले आहे. याच्या आधारे दान देणाऱयामध्ये सर्वोच्च स्थान मिळवले असल्याची माहिती हारुन इंडियाच्या अहवालात आणि ऍडेलगिव फाउंडेशनच्या अहवालामधून सांगितली आहे.

प्रेमजी यांनी या स्पर्धेत आघाडीवर असणाऱया एचसीएल टेकचे शिव नाडर यांना मागे टाकले आहे.   रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.

Related Stories

दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त 1,111 सप्तरंगी फिरत्या दिव्यांची आरास

pradnya p

‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्रतिष्ठापना आणि ऑनलाईन उत्सव शनिवारपासून

pradnya p

हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जोडले अक्षरांशी अक्षय नाते

prashant_c

आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवात बहारदार सादरीकरणे

prashant_c

बास्केटबॉलचे जनक जेम्स नायस्मिथ यांच्या सन्मानार्थ गुगलचे खास डूडल!

pradnya p

‘वादळी’ वर्ष…

Patil_p
error: Content is protected !!