तरुण भारत

युक्रेन : अध्यक्ष बाधित

युपेनमध्ये अध्यक्षानंतर आता अर्थ आणि संरक्षणमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अध्यक्षांचे काही सल्लागारही बाधित झाले आहेत, परंतु याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर संक्रमणानंतर सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. सरकारने देशातील टाळेबंदी न हटविण्याची घोषणा केली आहे.

Related Stories

तालिबान सरकारची आज घोषणा; मुल्ला बरादर करणार नेतृत्व

datta jadhav

भारतीय पत्रकाराची अफगाणमध्ये हत्या

Patil_p

भारताला मिळणार 90 दशलक्ष डॉलर्सची उपकरणे

Patil_p

जागतिक संघटनेच्या निवडणुकीत चीनचा पराभव

tarunbharat

कोलंबिया, पेरूमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 8 लाखांचा टप्पा

datta jadhav

हा तर निसर्गाचा चमत्कार

Patil_p
error: Content is protected !!