तरुण भारत

दमदार फिचर्ससोबत हिरोची ‘एक्स्ट्रीम 200 एस’ दाखल

नवी दिल्ली :  हिरो मोटोकॉर्पने वाहन बाजारात बीएस 6 वर आधारीत हिरो ‘एक्स्ट्रीम 200एस’ ही गाडी नुकतीच दाखल केली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये हे सदरचे मॉडेल लाँच केल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

 या वाहनाची किमत 1.15 लाख रुपये असून याला एलइडी हेडलॅम्प आहेत. सदरची दुचाकी ही पहिल्यापेक्षा अधिक स्पोर्टींग लूकमध्ये आणली आहे. हिरोने यासंदर्भातील अधिकचा तपशिल आपल्या वेबसाईटवर सादर केला आहे.

Advertisements

 सुविधा…

­
बीएस 6 200 सीसी एअर कुल्ड इंधन इंजेक्स्टशनसह इंजिन

­
8500 आरपीएमवर 17.5 बीएचपी पॉवरसह उपलब्ध

­
7 स्टेप ऍडजेस्टेबल मोनोशॉक सस्पेंशनची सोय

­
सेल्फी आणि वाहन नियंत्रण चॅनल एबीएस आणि 276 एमएम प्रंट डिस्क

Related Stories

25 वर्षांची जुनी सेवा मायक्रोसॉफ्ट करणार बंद

Patil_p

चिंगारी ऍपचे 3.8 कोटी वापरकर्ते

Omkar B

‘ओला’ पाच वर्षांमध्ये 1 लाख दुचाकी चार्जिंग स्टेशन्स उभारणार

Patil_p

देशातील विदेशी मुद्रा भंडारात 2008 नंतर सर्वाधिक घसरण

tarunbharat

कॅनरा बँकेला 444.41 कोटी रुपयांचा नफा

Patil_p

लवकरच फेसबुकचे नवीन फिचर

Patil_p
error: Content is protected !!