तरुण भारत

देशात 47,905 नवे कोरोना रुग्ण; 550 मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 47 हजार 905 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 86 लाख 83 हजार 917 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 28 हजार 121 एवढी आहे.

Advertisements


बुधवारी दिवसभरात 52,718 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 04 लाख 89 हजार 294 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 80 लाख 66 हजार 502 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


आतापर्यंत देशात 12 कोटी 19 लाख 62 हजार 509 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 93 हजार 358 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.11) एका दिवसात करण्यात आल्या. 

Related Stories

दिल्लीत आज आढळले 1118 नवे कोरोना रुग्ण; एकूण आकडा 1,36,176 वर

Rohan_P

राज्यातून चौघांना संधी

Patil_p

उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त अनुमती

Patil_p

ममतादीदींची नौटंकी उघड

Patil_p

जम्मू सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन

Patil_p

कोरोनाकाळात जगभरात 15 लाख मुले अनाथ

Patil_p
error: Content is protected !!