तरुण भारत

रत्नागिरी : पाळीव श्वानानी घेतला कर्मचार्‍याचा बळी

प्रतिनिधी/रत्नागिरी

रत्नागिरी शहरात माजी नगराध्यक्षाच्या घरी असलेल्या दोन पाळीव श्वानानी कर्मचार्‍याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडली असल्य़ाने एकच खळबळ उडाली. आज, गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

शहरातील माजी नगराध्यक्षाच्या घरी पाळीव श्वान आहेत. त्या श्वानाना काळजी घेण्याचे काम एक कर्मचाऱ्यारी करत होता. या कर्मचार्‍याचाच या श्वानानी बळी घेतला. या प्रकरणी पोलिसी कारवाई सुरु आहे. हौशे खातर पाळलेल्या दोन श्वानानी माणसाचा जीव घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणाची अद्याप नोंद झाली नाही.

Related Stories

राजकोट मत्स्य जेटीचा मुहूर्त कधी?

NIKHIL_N

NIKHIL_N

राजाचा आदेश प्रमाण, शिस्तीचे सर्वांना भान

NIKHIL_N

स्वतःचा आजार विसरून कोरोनाग्रस्तांच्या सेवेत

NIKHIL_N

साजिद ट्रेडर्स मालकांबाबत अफवा पसरवणाऱयाविरूद्ध गुन्हा

Patil_p

सावडाव येथील रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या

NIKHIL_N
error: Content is protected !!