तरुण भारत

मारडोनाची रूग्णालयातून सुटका

वृत्तसंस्था / ब्युनोस आयरिस

अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू दियागो मारडोनाला बुधवारी येथील एका खासगी रूग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरानी दिली. आता काही दिवसासाठी मारडोनाला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisements

मारडोनाच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्याला येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मारडोनाच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ निर्माण झाल्याने त्याच्यावर आठ दिवसापूर्वी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मारडोनाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने डॉक्टरांनी त्याला घरी जाण्याची परवानगी दिली. 1986 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया अर्जेंटिना संघाचे त्याने प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

सेव्हिला, बायर लिव्हरकुसेन शेवटच्या आठ संघात

Patil_p

पुरुषांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकचे रिलोव्हला सुवर्ण

Patil_p

कौंटी पुनरागमनासाठी जोफ्रा आर्चर सज्ज

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियाचा 62 धावांत धुव्वा, बांगलादेशची एकतर्फी मात

Amit Kulkarni

विंडीजचा सराव सामना : रेमन रिफेरचे 11 चेंडूत 5 बळी

Patil_p

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p
error: Content is protected !!