तरुण भारत

वनप्लस-9 आवृत्ती 2021 मध्ये येणार

नवी दिल्ली 

 प्रीमियम अँड्रॉईड स्मार्टफोन बनविणारी चिनी कंपनी वनप्लस आता 9 वी आवृत्ती सादर करण्याच्या तयारीत आहे. नवीन अहवालानुसार कंपनी सदर आवृत्तीमधील दोन स्मार्टफोन येत्या मार्च 2021 मध्ये सादर करण्याचे संकेत आहेत. कंपनी या आवृत्तीत टी लेटरचा वापर करणार आहे. या अगोदर कंपनीने वनप्लस 8 लाँच केला आहे.

Related Stories

सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांना लवकरच अच्छे दिन

Patil_p

नोकियाचा नोस्टाल्जीक म्युझिक फोन बाजारात

Patil_p

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

ओप्पोचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन दाखल

Patil_p

शाओमीचा रोबोट व्हॅक्मयुम क्लीनर सादर

Patil_p

रियलमीचा नारजो 20 फोन 21 सप्टेंबरला

Patil_p
error: Content is protected !!