तरुण भारत

पाकचे 8 सैनिक ठार; बंकर्स, लाँच पॅड्सही उध्वस्त

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

पाकिस्तानी सैन्याने केरन, उरी आणि नौगाम सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकचे 7 ते 8 सैनिक ठार केले. या कारवाईत भारताचे 3 जवान शहीद झाले. तर 3 नागरिकांचाही मृत्यू झाला. 

Advertisements

केरन, उरी आणि नौगाम सेक्टरमध्ये नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना टार्गेट करत पाक सैन्याने आज जोरदार गोळीबार केला. भारतीय सैन्यांने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकचे 7 ते 8 सैनिक ठार करत त्यांचे बंकर्स आणि लाँच पॅड्सही उध्वस्त केले. 

दरम्यान, केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा पाक सैन्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर कुपवाडातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Related Stories

पूर्ण पेन्शन काढण्याच्या वयात वाढ

Patil_p

Modi Government 2.0 ला दोन वर्षे पूर्ण; जल्लोष न करण्याचा भाजपचा लोकप्रतिनिधींना आदेश

Abhijeet Shinde

डेहराडून बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा

Patil_p

भारतीय नौदलाचे 50 वे विजय वर्ष

Patil_p

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

अनिल देशमुखांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाची ईडीकडून तपासणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!